आमदार बाळासाहेब आजबे यांचा दासखेड येथे दौरा
आमदार बाळासाहेब आजबे यांचा दासखेड येथे दौरा पाटोदा - आष्टी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार बाळासाहेब आजबे( काका) यांचे दासखेड येथे गाव भेट दौरा संपन्न झाला. यावेळी गावातील काही कामे याबाबतीत चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यक्रम माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजीराव कोकाटे, आमदार बाळासाह…