आमदार बाळासाहेब आजबे यांचा दासखेड येथे दौरा
पाटोदा - आष्टी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार बाळासाहेब आजबे( काका) यांचे दासखेड येथे गाव भेट दौरा संपन्न झाला. यावेळी गावातील काही कामे याबाबतीत चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यक्रम माजी तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजीराव कोकाटे, आमदार बाळासाहेब (काका)आजबे , सहकार महर्षी रामकृष्ण बांगर , दिपक दादा घुमरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.अध्यक्ष भुषण दादा जाधव, कांगेस ता. अध्यक्ष गणेश कवडे , गवळी आप्पा सानप, सय्यद सजाद , भाऊसाहेब भराठे, आनंद घुमरे , सरपंच आनपटवाडी सोनाली ताई येवले , निलाताई पोकळे , मधुकर येवले , बाबासाहेब बांगर सरपंच भायाळा , अविनाश पवार , हरिदास शेलार , मंगेश कोकाटे , गणेश वाघ , गणेश शेलार , दत्ता गोरे , युवक कोकाटे कार्यक्रम आयोजित करण्यात होता. यावेळी गावातील प्रमुख आनंदराव कोकाटे , डिगांबर औटे, तात्या साहेब कोकाटे , नानासाहेब वाघिरे, चंद्रहास कोकाटे , सुरेश देवडे , कालीदास कोकाटे, खंडु वाघ , उमेश सोनवणे, विकास भंडारे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.